Signed in as:
filler@godaddy.com
Signed in as:
filler@godaddy.com
“To empower a new generation of entrepreneurs with knowledge, confidence, and global opportunities, enabling them to succeed not only in business but also in life.”
Business Opportunity
Dr. Sachin Tapse is a renowned Import-Export Trainer, Entrepreneur, and Personality Development Coach, dedicated to creating globally competitive entrepreneurs. Founder of Prince International, he has trained and mentored over 3,000+ students and business owners, guiding them in international trade, business consultancy, and investment strategies. A Certified NLP Practitioner from the USA, Dr. Tapse integrates business knowledge with personal transformation techniques to build confidence, leadership, and success mindset. He has conducted international exposure tours in Dubai, the Middle East, and Europe, empowering individuals with opportunities to expand globally. His mission is to inspire growth, innovation, and excellence.
👉 Export-Import म्हणजे नेमकं काय? यामध्ये कोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येतात? त्याची पहिली पायरी कशी टाकायची?
तुम्हाला निर्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत टप्प्यांची माहिती मिळेल.
👉 कोणते प्रॉडक्ट्स परदेशात सर्वाधिक मागणीत आहेत? कोणते प्रॉडक्ट्स तुम्ही सहजपणे Export / Import करू शकता?
तुम्हाला जागतिक बाजारपेठेतील संधी आणि व्यवसाय वाढविण्याचे मार्ग समजतील.
👉 देशांतर्गत बाजारपेठेची तुलना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी कशी करावी? कोणते देश तुमच्यासाठी Importing & Exporting मध्ये योग्य आहेत?
तुम्हाला प्रॉडक्ट फोकस व देशनिहाय बाजारपेठेचा सखोल अभ्यास करता येईल.
👉 निर्यात-आयात करताना सर्वात जास्त येणाऱ्या शंका, समस्या व त्यांची सोपी उत्तरे.
तुमच्या उद्योगानुसार खास सोल्यूशन्स मिळतील ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता.
👉 नवीन खरेदीदार शोधण्याचे आधुनिक स्ट्रॅटेजीज, टेम्प्लेट्स आणि प्रत्यक्ष उदाहरणे.
यामुळे तुमचा प्रॉडक्ट जागतिक बाजारपेठेत योग्य खरेदीदारापर्यंत पोहोचेल व व्यवसाय यशस्वी बनेल.
👉 सर्वाधिक नफा देणारे बाजार कसे निवडायचे? कोणत्या देशात ROI (Return on Investment) जास्त आहे?
तुम्हाला योग्य मार्केट निवडून तिथून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा ते शिकता येईल.
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.